मैत्री काय असते"
केलेल्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक असते
आय़ुष्याची ती पहिली पायरी असते
दोन् मनाच्या भेटीचे ते पवित्रसे घराटे असते
वारा शोधणार्र्या सुगिन्धाची गाठ असते
चादण्यात उठुन दिसणारी चद्रकोर असते
सुख दु:खाची भरलेली मोठी जत्रा असते
आठवणीच्या फुलची फुलदाणी असते
म्रुत्युनन्तरही अविरत राहणारी अशी असते
कधी न् तुटणारी अशी अतुट दोर असते
एकमेकाचा एकमेकावर असलेला विश्वास असतो
सर्वाना एकत्र बाधणारी गाठ असते
मैत्री असते काय? हे समजून घ्यायला मैत्री असते
Tags: ?, असते, काय, मैत्री
Share
Facebook
You need to be a member of Marathi Adda to add comments!
Join Marathi Adda