शब्द तर अनतःकर्नाचे असतात,
दोष मात्र जिभेला मिळतो.
मन तर स्वाताहाचच असत,
झुराव मात्र दुसर्यासाठी लागत.
ठेच तर पायाला लागते,
वेदना मात्र मनाला होतात.
वेदना तर मनाला होतात,
रडाव मात्र डोल्याना लागत.
असच नात जपत जगण,
हेच तर खर जीवन असत.
Tags:
Share
Facebook
You need to be a member of Marathi Adda to add comments!
Join Marathi Adda