Marathi Adda

Marathi Website and Social Network for Marathi Community

neet vacha
बेस्टमध्ये प्रशिक्षणार्थी तारतंत्रीच्या ३३ जागा

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) प्रशिक्षणार्थी तारतंत्री (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची
तारीख २२ फेब्रुवारी
२०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये
दि. २८ जानेवारी
२०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत १९ जागा
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहायक (१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती
http://www.nplindia .org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक, नाविक भरती
भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक, नाविक, कुक व स्टुअर्डची पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१०
च्या अंकात आली आहे.


ठाणे जिल्हा रुग्णालयात १ जागा
महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ठाणे जिल्हा रुग्णालयात डाटा मॅनेजर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
९ फेब्रुवारी २०१०
आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि.
२८ जानेवारी २०१०
रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सातारा जिल्हा न्यायालयात २२० जागा
सातारा जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२४ जागा), कनिष्ठ लिपिक (१०४ जागा), शिपाई (९२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची
तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती
http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात
दै. ऐक्यच्या सातारा
आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली
आहे.


राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञाच्या ११ जागा
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी
२०१० आहे. अधिक माहिती
http://www.nplindia
.org या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.


भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमाडंटंची भरती
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमाडंटची पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती
एम्प्लॉयमेंट न्यूजच्या
२३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली
आहे.


अहमदनगर जिल्हा न्यायालयात २३० जागा

अहमदनगर जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (१८ जागा), कनिष्ठ लिपिक
(१२२
जागा), शिपाई (९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची
तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक
माहिती
http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई महापालिकेत १ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ११ फेब्रुवारी
२०१० रोजी होणार आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता व सामनामध्ये दि. २६
जानेवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी व लिपिकाच्या १२५५ जागा
पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी- स्थापत्य अभियंता (४ जागा), अधिकारी-
इलेक्ट्रिकल
अभियंता (३ जागा), अधिकारी-आर्किक्टेक्चर (२ जागा), लिपिक (१२४६ जागा) ही
पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी
२०१० आहे. अधिक माहिती
http://pnbindia.
in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या
संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २०
जानेवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी १४२ जागा
सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल-पुरुष (१४० जागा), कॉन्स्टेबल-स्त्री (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख १० मार्च
२०१० आहे. अर्ज व अधिक माहिती
http://www.ssb. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेत २ जागा
मध्य रेल्वेमध्ये सांस्कृतिक कोट्याअंतर्गत ग्रुप सी मध्ये २ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१० आहे.
यासंबंधीची सविस्तर जाहिरात
एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६-२२ जानेवारीच्या अंकात
आली आहे.


इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये बॉयलर ऑपरेशन अभियंत्याच्या ३ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये बॉयलर ऑपरेशन अभियंता (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१०
आहे. अधिक माहिती
http://www.iocl. com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये अपंगांसाठी ४ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये अपंगांसाठीच्या विशेष भरती मोहिमेअतंर्गत लॅब अनॉलिस्ट (१ जागा), मटेरियल असिस्टंट (२ जागा), असिस्टंट केमिस्ट (१ जागा)
ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी
२०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl. com/
या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.


खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज कमिशनमध्ये ३१ जागा
केंद्र शासनाच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज कमिशनमध्ये इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेटर (३ जागा), कनिष्ठ उपसंपादक (१ जागा), ऑडिटर (३ जागा), सहायक विकास अधिकारी (४ जागा), सुपरिडेंट (५ जागा), स्टेनो (५ जागा), कनिष्ठ स्तर लिपिक (१० जागा) हे पद भरण्यात येणार
आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची
सविस्तर जाहिरात
एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६-२२ जानेवारीच्या अंकात
आली आहे.


नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेडमध्ये १३३ जागा
नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेडमध्ये सिव्हिल कंन्स्ट्रक्शन (७० जागा), सेफ्टी (९ जागा), इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (४ जागा),
वैद्यकीय अधिकारी (३१ जागा),
कंपनी सेक्रेटरी (४ जागा), फॅकल्टी फॉर ट्रेनिंग (४ जागा), जिओलॉजी /जिओग्राफिक/ड्रिलिंग /फिल्ड ऑपरेशन (४ जागा),
इन्व्हॉर्नमेंट (१ जागा), रिसर्च अलायन्स (६ जागा) ही पदे भरण्यात येणार
आहेत. अर्ज करण्याची शेवटची
तारीख ८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ntpc. timesjobs. com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये सुरक्षा रक्षकाच्या ३१९ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात सुरक्षा रक्षक (३१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून
३० दिवसाच्या आत
करावेत. सविस्तर जाहिरात दै. लोकमत व सामनामध्ये दि.
२० जानेवारी २०१०
रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये १० जागा
सशस्त्र सीमा बलमध्ये व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन (१० जागा) हे पद भरण्यात येणार
आहेत. अर्ज करण्याची शेवटची
तारीख १३ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज व अधिक
माहिती http://www.ssb.
nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.


पंजाब अँड सिंध बँकेत अधिकार्‍यांच्या ५६५ जागा
पंजाब अँड सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), तांत्रिक अधिकारी (५ जागा),
चार्टर्ड अकाउंटंट (२५ जागा),
ईडीपी ऑफिसर (३५ जागा) ही पदे भरण्यात
येणार
आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१०
आहे. अधिक माहिती
http://www.psbindia .com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची
जाहिरात
दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात १ जागा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलसचिव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी
२०१० आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १९ जानेवारी
२०१० रोजी प्रसिद्ध
झाली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत लिपिका -नि- रोखपालच्या २५० जागा
पंजाब अँड सिंध बँकेत लिपिक-नि-रोखपाल (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज
करण्याची शेवटची तारीख २३
फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती
http://www.psbindia
.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या संबंधीची जाहिरात
दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.


केंद्रीय राखीव पोलीस दलात ९० जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात सीटी/टेक्निकल/ट्रेडसमन (९० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१०
आहे. अर्ज व अधिक
माहिती http://www.crpf.
nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ३३ जागा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २
मार्च २०१० आहे. अधिक
माहिती http://www.iictindi
a.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.


भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ३१ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता (३१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. २७ जानेवारी ते १७
फेब्रुवारी २०१० या
कालावधीत होणार आहेत. अधिक माहिती http://www.bhel. com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी १३ जागा
भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी पुरुषांच्या ६ जागा व महिलांच्या ७ जागा
भरण्यात येणार आहेत. अर्ज २०
फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती
www.indianarmy.
gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यासंबंधीची सविस्तर
जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१०
च्या अंकात आली आहे.


भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्री स्किम अंतर्गत ५९ जागा
भारतीय सैन्य दलात एनसीसी विशेष भरती अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशनमार्फत पुरुषांच्या ५० जागा व महिलांच्या ९ जागा भरण्यात
येणार आहेत. अर्ज १०
फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात
एम्प्लॉयमेंट न्यूजच्या
९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली
आहे.


खडकीच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ३८१ जागा
इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी खडकी (पुणे) येथे अर्धकुशल कारागिर (३८१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून
२१ दिवसात करावेत.
यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या
९-१५ जानेवारी २०१०
च्या अंकात आली आहे.

दामोदर व्हॅली कार्पोरेशनमध्ये ५९ जागा
दामोदर व्हॅली कार्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक (२३ जागा), वरिष्ठ प्रशिक्षणार्थी
औषधनिर्माता (२५ जागा)
, सुरक्षा
अधिकारी (८ जागा)
, सहायक नि कनिष्ठ भाषांतरकार (३ जागा) ही पदे भरण्यात येणार
आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती
www.dvc.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून २१ दिवसात
करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या ९-१५ जानेवारी
२०१० च्या अंकात आली आहे.

अणू ऊर्जा विभागात २४ जागा
अणू ऊर्जा विभागाच्या सामान्य सेवा संस्थेत सायंटिफिक ऑफिसर (९ जागा), नर्स (७ जागा), सायंटिफिक असिस्टंट (५ जागा), फार्मासिस्ट (२ जागा), ट्रेडसमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख ५
फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून २१ दिवसात
करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या ९-१५ जानेवारी
२०१० च्या अंकात आली आहे.

पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये ५२ जागा
पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये राजशिष्टाचार अधिकारी (३५ जागा), संशोधन अधिकारी (१७
जागा)
ही
पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१०
जागा आहे. यासंबंधीची
सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५
जानेवारी २०१० च्या अंकात आली
आहे.


देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीत ४ जागा
देहूरोड (पुणे) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत वरिष्ठ नर्स (१ जागा), मेडिकल असिस्टंट
(१
जागा), वॉर्ड सहायक (१ जागा), फार्मासिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात
येणार
आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात
करावेत. यासंबंधीची
सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी
२०१० च्या अंकात
आली आहे.

बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँकेत ८६ जागा
बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँकेत लिपिक-नि-रोखपाल (८६ जागा) हे पद भरण्यात येणार
आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
२ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची
सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी
२०१० च्या अंकात
आली आहे.


ईआरएनईटीमध्ये १५ जागा
ईआरएनईटी इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा), ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (१ जागा), तांत्रिक सहायक (२ जागा), खासगी सचिव (२ जागा), सहायक (३ जागा), स्टेनोग्राफर (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात
प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. अर्ज जाहिरात
प्रसिद्ध झाल्यापासून
२१ दिवसात करावेत. अधिक माहिती
www.eis.ernet. in या
संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या ९-१५ जानेवारी
२०१० च्या अंकात आली आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत १४ जागा
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत सहायक संचालक -राजभाषा (१ जागा), कार्यक्रम सहायक
(१
जागा), तांत्रिक सहायक (७ जागा), चालक (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (४
जागा) ही पदे भरण्यात येणार
आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३०
दिवसांत करावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून २१ दिवसात करावेत. अधिक
माहिती www.cicr.org. in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची
सविस्तर
जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१०
च्या अंकात आली आहे.


भारतीय अन्न महामंडळात अधिका-यांच्या १५ जागा
भारतीय अन्न महामंडळात उपसरव्यवस्थापक -लेखा (९ जागा), उपसरव्यवस्थापक - सामान्य
प्रशासन (१ जागा), उप सरव्यवस्थापक - इले/यांत्रिक (१
जागा)
, सहायक सरव्यवस्थापक - विधी (२
जागा)
, सहायक सरव्यवस्थापक -
तांत्रिक (१ जागा)
, वैद्यकीय
अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची

शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१०
आहे. अधिक माहिती
http://specialtest. in/fci यासंकेतस्थळावर मिळेल. या संबंधीची जाहिरात
दै.
सकाळमध्ये दि. ९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली
आहे.


अंबरनाथच्या मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत १ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत मशिनिस्ट सेमी स्किल्ड (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज
जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै.
महाराष्ट्र
टाइम्समध्ये दि. ९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली
आहे.


ओनएनजीसीमध्ये २४ जागा
ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये उपमहाव्यवस्थापक (१ जागा), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१४ जागा), वैद्यकीय अधिकारी (७ जागा), कंपनी सेक्रेटरी/व्यवस्थापक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार
आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती
http://www.ongcindi a.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत ११ जागा
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची
तारीख २६ जानेवारी २०१० आहे.
अधिक माहिती http://www.nplindia
.org या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.


बेस्टमध्ये मागासवर्गीय भरती अंतर्गत ३७६ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) मागासवर्गीय विशेष भरती अंतर्गत दुय्यम निबंधक (१ जागा), महाकार्यदेशक -यांत्रिकी (२ जागा), कार्यदेशक-यांत्रिकी ( ३ जागा), कार्यदेशक-सांगाडा (१ जागा), सहायक कार्यदेशक -यांत्रिकी (३२ जागा), सहायक कार्यदेशक- विद्युत (७ जागा),
सहायक कार्यदेशक - व्हल्कनायझिंग (१
जागा)
, सहायक कार्यदेशक- सांगाडा
(३
जागा), कनिष्ठ यांत्रिकी -मोटार वाहन (७१ जागा), कनिष्ठ विजतंत्री (१४
जागा), कनिष्ठ स्वच्छक (२४१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज
भरण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
तपशील
www.bestundertaking .com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची
जाहिरात
दै. लोकमतमध्ये दि. ८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध
झाली आहे.




Reply to This

MADHOLAL KEEP WALKING!


Latest Activity

Ankush K. updated their profile
52 minutes ago
i do not know who u both r but u both r looking very beautiful, best wish to both of u be happy always.
2 hours ago
harsh updated their profile
2 hours ago
3 members updated their profile photos
2 hours ago
harsh, RAJRATAN K.SORATE, Kishor Dimble and 2 more joined Marathi Adda
3 hours ago
About System32 The System3 on your computer is an essential component of the Windows operating system. IT contains a number of the system files that Windows needs to use in order to be able to run. System32 is absolutely essential, and when all is…
3 hours ago
sachin jagtap added a blog post
DO YOU KNOW???????? IN 1935, U.S. GOVT. KILLED A MAN ON 1ST SAT. AUG. AND NEXT DAY HIS BEST FRIEND COMMITED SUICIDE IN HIS MEMORY. SO U.S. GOVT. DECIDE AND DECLARED 1ST SUN OF EVERY AUG. AS FRIENDSHIP DAY. ON THIS 73RD FRIENDSHIP DAY I WISH YOU ALL…
4 hours ago
konkan ke dewane deleli anmol nisargavhi dengi
4 hours ago
sachin jagtap updated their profile
4 hours ago
मित्रांनो ह्या व्याख्यात्यांनी मनापासून संभाजी महाराजांबद्दल संशोधन करून त्यांचे खरे चरित्र तुम्हा आम्हा पुढे ठेवण्याचा प्रयास केला आहे.. तरी प्रत्येक शिव शम्भो प्रेमिनी हे विडियो आवश्य पहावेत आणि महाराष्ट्राचा दूसरा छत्रपति नालायक, बदफैली नसून पहिल…
4 hours ago
samiksha kadam Success also hurts, wen u dnt hav a loved 1 to wish u. Faliure also looks beautiful, wen u hav a loved 1 to support u.....
4 hours ago
4 hours ago
prashant updated their profile
5 hours ago
nil's and Kapil are now friends
5 hours ago
priya sawant is now friends with Amol PATIL and vikas
5 hours ago
wish u a happy married life........................congo
5 hours ago
ADV. SURESH CHAVAN I am practicing advocate at Mumbai .
6 hours ago
Miss Reeta and jayant are now friends
6 hours ago
priya shinde is now friends with Prasad Chavan, AJinkay, NINAD RANE. and 14
6 hours ago
मराठी लिहा (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)


किंवा मराठीतून एडिट करण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी एडिटर

© 2010   Created by Lahu Gawade   Powered by .

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service

Sign in to chat!