krupaya neet vacha va vichar kara
ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या ६७० जागा
महाराष्ट्र
राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत ठाणे शहर
पोलीस दलात पोलीस शिपाई (६६८
जागा), बँडसमन (२
जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती दि. ८ मार्च २०१० रोजी
दादोजी कोंडदेव स्टेडियम,
ठाणे शहर येथे होणार आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.
भंडारा जिल्हा न्यायालयात १३०
जागा
भंडारा जिल्हा न्यायालयात बेलिफ (३० जागा), शिपाई (२५ जागा), कनिष्ठ लिपिक (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक
माहिती http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये ४२ जागा
बँक
ऑफ इंडियामध्ये सुरक्षा सल्लागार (१
जागा), तांत्रिक अधिकारी (२ जागा), फायनान्स
एक्झिक्युटिव्ह (३९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑन लाइन अर्ज
करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती www.bankofindia.
co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.
ठाणे जिल्हा
परिषदेत ३२ जागा
ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष
शिक्षक -कर्णबधिर (५ जागा), विशेष शिक्षक -मतिमंद (२२ जागा), विशेष शिक्षक-दृष्टिदोष (५ जागा)
ही पदे भरण्यात येणार आहेत. या
पदांसाठी थेट मुलाखती दि. ६ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै.
लोकमतमध्ये दि. १ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली
आहे.
कल्याण डोंबिवली
महानगरपालिकेत अपंगांसाठी २ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती
मोहिमेअंतर्गत पर्यवेक्षक (१ जागा), लिपिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज
करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै.
लोकमतमध्ये दि. १ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
नगर दिवाणी आणि
सत्र न्यायालयात ३३० जागा
नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई येथे लिपिक टंकलेखक (२२८ जागा), हमाल (१०२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई मुख्यमहानगर दंडाधिकारी कार्यालयात १६६
जागा
मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई या कार्यालयात लिपिक-टंकलेखक (७४
जागा) लघुलेखक-उच्च श्रेणी (१४ जागा), लघुलेखक-निम्न श्रेणी (२० जागा), शिपाई (५८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात ८०
जागा
औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात स्टेनोग्राफर -निम्नश्रेणी
(३० जागा), शिपाई
(५० जागा)
ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५
फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६२
जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये
विभागातील अधिव्याख्याता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर
जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली
आहे.
भंडारा जिल्हा
न्यायालयात १५५ जागा
भंडारा जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२५
जागा), कनिष्ठ लिपिक
(७५ जागा), शिपाई (२५ जागा), बेलिफ (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक जिल्हा न्यायालयात २२०
जागा
नाशिक जिल्हा न्यायालयात
लघुलेखक-निम्न श्रेणी (२२ जागा), कनिष्ठ लिपिक (५४ जागा), शिपाई (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती http://ese.mah. nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात
दै. लोकमत आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली
आहे.
पुणे येथील सी
डॅक केंद्रात २३ जागा
पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (सीडॅक) येथे
प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह (१ जागा), प्लेसमेंट असिस्टंट (२ जागा), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (२ जागा), कॉन्सुलर (२ जागा), सेक्रेटरी (५ जागा), अकाउंट असिस्टंट (१ जागा), हिंदी ऑफिसर (१ जागा), रिसेप्शनिस्ट (३ जागा), मल्टिफंक्शनल स्टाफ (६ जागा) ही
पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज
करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती
http://www.cdac.
in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
Tags:

© 2010 Created by Lahu Gawade
Powered by
.