Marathi Adda

Marathi Website and Social Network for Marathi Community

इथे तुम्ही मराठी विनोद (jokes) पोष्ट करू शकता.

Reply to This

Replies to This Discussion

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
... का?

..अंगात मस्ती , दुसरं काय ?

Reply to This

तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?

अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!

Reply to This

' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात.
हे मला बिलकुल मान्य नाहीये,'' ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...
'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,
'' खंडेराव खत्रूड सर म्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''

Reply to This

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?

पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... " पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ... " मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ... " थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... " ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ... " गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... " केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... " दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ... " मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ... " कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... " नुसत्या पुड्या सोडु नका "
रेल्वे ड्रायव्हरची बायको.... " आली का गाडी रुळावर/लायनीवर ?"
संगणक अभियंत्याची बायको..... " तुला डिलीट करून टाकीन

Reply to This

महत्वाची सूचना : हे पीजे कृपया हेल्मेट घालून वाचा ..
कारण हे वाचल्यावर तुम्ही भिंतीवर डोके आपटून घ्याल

PJ No1 .
भारतीय लोक दररोज सुमारे ६० कोटी रुपये मेसेजेस फॉरवर्ड करण्यामधे वाया घालवतात....

इतक्या रुपयांत पाकिस्तानातील ६० लाख लोकांची पोटं भरु शकतात!...

...

....

तर मग असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहू अन् त्या ***ना उपाशी मारु...

PJ No2 .

आगरकरांच्या अजितने नो बॉल टाकल्यावर अंपायर काय म्हणेल?

"

"

"

''

''

'' मराठी पाऊल पडते पुढे !!!!!''

PJ No3 .

बातमी पाहिलीत,

' काल दुपारी मुंबईत बर्फ पडला'...

काय सांगताय?

नाही पाहिलीत?

अर्रर्र, अहो मरीन ड्राइव्हवर बर्फ पडला!
...
एक जण सायकलवरून बर्फ नेत होता... पडला!!!!

PJ No4 .

ज्या मुलाच्या वडिलांना ४ बहिणी आहेत, त्या मुलाचे नाव काय?
.

.

.

.

.

.

.
सोप्प आहे .....
.

.

.

.

.

.

.
आत्याचार

PJ No5 .

मिथुन चक्रवर्ती ला जर

दोन मुले असतील तर त्यांची नावे काय आहेत?

...

....

....

.....

सांगू का?

.......

.......

इथुन आणि तिथुन !!!

PJ NO.6
रवीन्द्रनाथ टागोर लाजले तर त्यांना काय म्हणाल..
..

..

..

..

..

..

..

...

शर्मिला टागोर !!!

Reply to This

क ची कमाल - Funny story
आपण लहानपणी पासून ही गोष्ट ऐकत आलो आहोत .

तीच गोष्ट पुन्हा एकदा नव्या रूपात ...
केशवाचे कपट, काकांची कमाल

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये
'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.

काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.

काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.

कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.

कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.

केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.

कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने
केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर
केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार -

क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,

कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे!!

Reply to This

मजेदार पुणेरी मराठी funny marathi article
पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे.काही उदाहरणे देत आहोत ..
पुणेकराकडून पुणेकरांसाठी

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
.............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
................ ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..

Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client
............... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.

Avoid speaking in regional languages within the office premises
.............. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for
............... ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. .

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries
............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

Reply to This

BMC school chi Kahi Student Ekala pakdun gheun jat hote.

Ek Aajoba : Mulano soda tyala ha swatahun yeill school la.

Mule: Aajoba ha student nahi Master aahe.

Reply to This

ekadam chan.......sweta.......karach chan aahet tu post kelele vinod

Reply to This

SARDAR...........!!

Reply to This

M@dhu~*~ said:
मजेदार पुणेरी मराठी funny marathi article
पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे.काही उदाहरणे देत आहोत ..
पुणेकराकडून पुणेकरांसाठी

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
.............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
................ ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..

Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client
............... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.

Avoid speaking in regional languages within the office premises
.............. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for
............... ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. .

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries
............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

Reply to This

PUNERI PANA CHANGLACH ANGAT BHINLAY......
EK DUM CHANGLE KALALE PUNERI MARATHI.

adinath chattar said:

RSS

MADHOLAL KEEP WALKING!

Latest Activity

Ankush K. updated their profile
46 minutes ago
i do not know who u both r but u both r looking very beautiful, best wish to both of u be happy always.
2 hours ago
harsh updated their profile
2 hours ago
3 members updated their profile photos
2 hours ago
harsh, RAJRATAN K.SORATE, Kishor Dimble and 2 more joined Marathi Adda
2 hours ago
About System32 The System3 on your computer is an essential component of the Windows operating system. IT contains a number of the system files that Windows needs to use in order to be able to run. System32 is absolutely essential, and when all is…
3 hours ago
sachin jagtap added a blog post
DO YOU KNOW???????? IN 1935, U.S. GOVT. KILLED A MAN ON 1ST SAT. AUG. AND NEXT DAY HIS BEST FRIEND COMMITED SUICIDE IN HIS MEMORY. SO U.S. GOVT. DECIDE AND DECLARED 1ST SUN OF EVERY AUG. AS FRIENDSHIP DAY. ON THIS 73RD FRIENDSHIP DAY I WISH YOU ALL…
3 hours ago
konkan ke dewane deleli anmol nisargavhi dengi
4 hours ago
sachin jagtap updated their profile
4 hours ago
मित्रांनो ह्या व्याख्यात्यांनी मनापासून संभाजी महाराजांबद्दल संशोधन करून त्यांचे खरे चरित्र तुम्हा आम्हा पुढे ठेवण्याचा प्रयास केला आहे.. तरी प्रत्येक शिव शम्भो प्रेमिनी हे विडियो आवश्य पहावेत आणि महाराष्ट्राचा दूसरा छत्रपति नालायक, बदफैली नसून पहिल…
4 hours ago
samiksha kadam Success also hurts, wen u dnt hav a loved 1 to wish u. Faliure also looks beautiful, wen u hav a loved 1 to support u.....
4 hours ago
4 hours ago
prashant updated their profile
5 hours ago
nil's and Kapil are now friends
5 hours ago
priya sawant is now friends with Amol PATIL and vikas
5 hours ago
wish u a happy married life........................congo
5 hours ago
ADV. SURESH CHAVAN I am practicing advocate at Mumbai .
5 hours ago
Miss Reeta and jayant are now friends
5 hours ago
priya shinde is now friends with Prasad Chavan, AJinkay, NINAD RANE. and 14
5 hours ago
मराठी लिहा (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

किंवा मराठीतून एडिट करण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी एडिटर

© 2010   Created by Lahu Gawade   Powered by .

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service

Sign in to chat!