Marathi Adda

Marathi Website and Social Network for Marathi Community

काहीही बदललं तरी... हृदय अजून मराठी आहे...

Reply to This

Replies to This Discussion

मराठी पणा फक्‍त हृदयात ठेवून चालणार नाही. तो आचरणात पण आणा.

काही झाले म्हणजे काय ? काही होऊन द्याचेच का ?

Reply to This

मित्रा तुजे बरोबर आहे. ही गोष्ट सगल्या मराठी लोकानी आचरणात आणायला हावी...

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका
लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात
फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ
गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-
एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी
इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू
शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला
असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी
एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,

यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण
या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा

मी नुकताच जीव वाचवला.

मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने
किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत?

मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती
मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत?

मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल
घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?

मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने,
किती मराठी माणसे श्रीमंत होणार?

मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन
विकत घेतल्याने किती मराठी
बिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल?

मी एकट्याने, विज वाचवल्याने किती अंधारलेल्या
घरांमधे प्रकाश पडेल?

मी एकट्याने, पाणी बचत केल्याने किती, तहानलेल्या
जिवांना पाणी मिळेल?

मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा
खरेदी केल्याने, किती मराठी दुकानदार [जिवघेण्या]
स्पर्धेत टिकुन रहातील?

मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदी
केल्याने, किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा
होणार?

मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती
मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?

कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी.........

Reply to This

मी, महाराष्ट्रीयन आणि मराठी असल्याचा मला अभिमान आहे.....

मला कोणते पदार्थ आवडतात असं म्हटलं की, सहजच तोंडावर - वालाचं बिरडं, उकडीचे मोदक, पुरणपोळी, सीकेपी पद्धतीचं खोबऱ्याचं झणझणीत कालवण आणि त्यासोबत तांदळाची भाकरं - अशा महाराष्ट्रीयन पदार्थाची चव रेंगाळते... अगदी सहज गुणगुणताना नकळतच एखादी मराठी ओळ ओठांवर येते... आणि तेव्हा जाणवतं, की मी अस्सल महाराष्ट्रीयन मुंबईकर तर आहेच. पण त्याहीपेक्षा मी मराठी आहे.

माझे बालमित्र, नाक्यावरचे सवंगडी, शाळा कॉलजच्या सोबत्यांमधले बहुतेक सर्वजण मराठी... अर्थातच माझ्या मुळांना रुजताना नकळतच मराठी वातावरणाचं पोषण मिळत गेलं आणि कालांतराने याच वातावरणाचा अगदी निकटचा स्पर्श माझ्या व्यक्तिगत आयुष्यालाही झाला... माझ्या आयुष्यातले सगळ्यात हळवे क्षण माझ्या वाट्याला येत होते...

मी पक्का मुंबईकर... माझा केवळ जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात. माझ्या अनुभवावरून मला वाटतं, की आपण जन्माने कोण आहोत, यावर काहीच अवलंबून नसतं. आपण कसे घडतोय आणि आपण स्वत:ला कसे घडवतो, त्यावरच आपली मानसिक आणि सांस्कृतिक जडणघडण अवलंबून असते...

आज मी हिंदी गाणी गातो, पण तितकीच मराठीही गातो. मराठी, हिंदी प्रमाणे अस्खलित इंग्लिश ही बोलतो.

देशात मराठ्यांचा - म्हणजे मराठी भाषकांचा - वचक रहायचा असेल तर मराठी माणूस स्ट्राँग झालाच पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली जावी. मराठीमध्ये खूप पोटेन्शियल आहे. त्याला राजकीयदृष्ट्या योग्य दिशादर्शन मिळालं तर मराठी भाषेचं आणि माणसाचं भलं होईल

Reply to This

प्रिय सुशील
आज महाराष्ट्रा मधे अनेक मराठी लोक शेती करत आहेत.
अने़क लोक व्यापार करताना देखिल दिसतात.
काही बिल्डर आणि कांट्रॅक्टर मराठी आहेत.
हॉटेल वाले मराठी आहेत.
काही मराठी पेपर देखिल आहेत.
आपण काय करायचे काय नाही करायचे हा आपला स्वताचा प्रश्न असतो त्यासाठी गुलामगिरीच करायची, नाती सोडून बाहेर जायची काही गरज नाही. तुमचे जे मत आहे. हे आपल्या मागच्या पिढीचे आहे. या गोष्टीना कुठतरी रोकन्याची गरज आहे. मागे मराठी माणसाने काय केले हे विसरून पुढे काय करायचे आहे याचा विचार केला तरच मराठी माणसाचे भले होणार आहे. प्रश्न विचारून प्रश्न सुटणार नाहीत. आपला विकास हा स्वतः पासूनच सुरु होत असतो.
आज मी कंप्यूटर चा व्यवसाय करत आहे.
प्रत्येक मराठी माणूस हा कुठल्याही क्षेत्रात करियर घडवू शकतो. त्यसाठी त्याला स्वतः प्रयत्न करने गरजेचे आहे ...........

जय महाराष्ट्र...

Reply to This

आता सर्वांना कळायला लागले आहे की मराठीपणा आचरणात आणला पाहिजे आणि खूप कमीका होईना पण काही लोक आता आचरणात आणत आहे..!

Reply to This

नितिन said:
मित्रा तुजे बरोबर आहे. ही गोष्ट सगल्या मराठी लोकानी आचरणात आणायला हावी...

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका
लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात
फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ
गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-
एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी
इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू
शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला
असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी
एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,

यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण
या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा

मी नुकताच जीव वाचवला.

मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने
किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत?

मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती
मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत?

मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल
घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?

मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने,
किती मराठी माणसे श्रीमंत होणार?

मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन
विकत घेतल्याने किती मराठी
बिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल?

मी एकट्याने, विज वाचवल्याने किती अंधारलेल्या
घरांमधे प्रकाश पडेल?

मी एकट्याने, पाणी बचत केल्याने किती, तहानलेल्या
जिवांना पाणी मिळेल?

मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा
खरेदी केल्याने, किती मराठी दुकानदार [जिवघेण्या]
स्पर्धेत टिकुन रहातील?

मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदी
केल्याने, किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा
होणार?

मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती
मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?

कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी.........

Reply to This

very good message from u Mr. Nitin. Everyone have to read this.

Pravin Kisanrao Manekar said:

RSS

MADHOLAL KEEP WALKING!

Latest Activity

Ankush K. updated their profile
46 minutes ago
i do not know who u both r but u both r looking very beautiful, best wish to both of u be happy always.
2 hours ago
harsh updated their profile
2 hours ago
3 members updated their profile photos
2 hours ago
harsh, RAJRATAN K.SORATE, Kishor Dimble and 2 more joined Marathi Adda
2 hours ago
About System32 The System3 on your computer is an essential component of the Windows operating system. IT contains a number of the system files that Windows needs to use in order to be able to run. System32 is absolutely essential, and when all is…
3 hours ago
sachin jagtap added a blog post
DO YOU KNOW???????? IN 1935, U.S. GOVT. KILLED A MAN ON 1ST SAT. AUG. AND NEXT DAY HIS BEST FRIEND COMMITED SUICIDE IN HIS MEMORY. SO U.S. GOVT. DECIDE AND DECLARED 1ST SUN OF EVERY AUG. AS FRIENDSHIP DAY. ON THIS 73RD FRIENDSHIP DAY I WISH YOU ALL…
3 hours ago
konkan ke dewane deleli anmol nisargavhi dengi
4 hours ago
sachin jagtap updated their profile
4 hours ago
मित्रांनो ह्या व्याख्यात्यांनी मनापासून संभाजी महाराजांबद्दल संशोधन करून त्यांचे खरे चरित्र तुम्हा आम्हा पुढे ठेवण्याचा प्रयास केला आहे.. तरी प्रत्येक शिव शम्भो प्रेमिनी हे विडियो आवश्य पहावेत आणि महाराष्ट्राचा दूसरा छत्रपति नालायक, बदफैली नसून पहिल…
4 hours ago
samiksha kadam Success also hurts, wen u dnt hav a loved 1 to wish u. Faliure also looks beautiful, wen u hav a loved 1 to support u.....
4 hours ago
4 hours ago
prashant updated their profile
5 hours ago
nil's and Kapil are now friends
5 hours ago
priya sawant is now friends with Amol PATIL and vikas
5 hours ago
wish u a happy married life........................congo
5 hours ago
ADV. SURESH CHAVAN I am practicing advocate at Mumbai .
5 hours ago
Miss Reeta and jayant are now friends
5 hours ago
priya shinde is now friends with Prasad Chavan, AJinkay, NINAD RANE. and 14
5 hours ago
मराठी लिहा (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

किंवा मराठीतून एडिट करण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी एडिटर

© 2010   Created by Lahu Gawade   Powered by .

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service

Sign in to chat!